TESTICULAR CANCER AWARENESS | अंडकोषाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता
🔎 Know the signs. Act early. Save lives.
अंडकोषात गाठ, सूज किंवा जडपणा जाणवतोय का?
ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
⚠️ Warning signs | धोक्याची लक्षणे
- अंडकोषात गाठ किंवा सूज
- एका अंडकोषाचा आकार वाढणे
- अंडकोषात जडपणा जाणवणे
- सतत वेदना किंवा अस्वस्थता
लक्षात ठेवा: अंडकोषातील प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते; मात्र योग्य तपासणी आवश्यक आहे.
लाज नको, भीती नको — वेळेवर तपासणी करा!
👨⚕️ Dr. Makarand Bhole
Cancer Surgeon
#TesticularCancerAwareness #TesticularCancer #CancerAwareness #EarlyDiagnosis #MensHealth #CancerPrevention #DrMakarandBhole #अंडकोषाचाकर्करोग #कर्करोगजागरूकता #वेळेवरतपासणी

Keywords